**लढाई..हक्काच्या आरक्षणाची**
टाइम्स 45 न्युज मराठी
**हा एक सर्वसामान्य गरीब माणूस आहे पण संविधानाने सर्वसामान्य गरीब माणसाला देखील आपल्या हक्काची जाणीव करून देण्याचा अधिकार दिला आहे... तो हक्क "मनोज जरांगे पाटील" बजावत आहेत... या माणसाची लढाई कोणत्याही व्यवस्थे विरोधात नसून समाजाच्या अधिकारासाठी आहे...( मराठा आणि कुणबी हा वेगळा समाज नसून ते दोन्हीही एकच आहेत) त्यामुळे मराठ्यांना कुणबी म्हणून सरसकट प्रमाणपत्र द्या, ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी कायद्याच्या चौकटीत रास्ता आहे.... मराठा , समाजाचा लढा यशस्वी होणे गरजेचे आहे यासाठी एक मराठा लाख मराठा पाठीशी उभे राहिलेत आणि राहिले पाहिजे**
**युन्नुस तांबोळी**
**अकलुज**
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा