टाइम्स 45 न्युज मराठी
अकलूज - घुमेरा वेळापूर येथील सत्यभामा शिवलिंग क्षीरसागर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या.त्यांच्या पश्चात नऊ मुले,तीन मुली,सुना,नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.यशवंतनगर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक नवनाथ क्षीरसागर यांच्या त्या आई होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा