श्रीपूर---बी.टी.शिवशरण..
महाळुंग श्रीपूर नगरपंचायत यांचे वतीने श्रीपूर मध्ये प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये शौचालय युनिट बांधकाम भुमीपूजन आज महाळुंग श्रीपूर नगरपंचायत उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले श्रीपूर प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये व्यापारी लाईन तसेच त्यांच्या शेजारी वसाहत व भाजी मंडई परिसरात सार्वजनिक शौचालय युनिट बांधकाम करण्यात येणार आहे सुमारे बावीस लाख रुपये किंमतीची कामे या शौचालय युनिट माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील यांनी दिली सदर भुमीपूजन कार्यक्रमास आरपीआयचे नेते तुकाराम बाबर ज्येष्ठ पत्रकार बी टी शिवशरण व्यापारी मंडळाचे नेते विजय मिस्कर सचिन सावंत सर वासुदेव पिसे राजू शेंडगे बबन उबाळे अरुण गायकवाड सचिन मिस्कर महादेव माने सिताराम मोरे नंदकुमार कुलकर्णी संतोष पुजारी धनंजय जगताप हनुमंत हिवराळे इत्यादी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा