निमगाव ----प्रतिनिधी
रामभाऊ मगर
टाइम्स 45 न्युज मराठी.
निमगाव अकलुज पिलीव मुख्य महामार्ग असुन या मार्गावरील पुल बांधकाकामासाठी पाच कोटी रूपयांचा निधी बांधकाम मंञी रवींद्र चव्हाण यांनी मंजुर केल्याची माहिती जिल्हा नियोजन कमिटीचे सदस्य के के पाटील यांनी दिली
निमगाव अकलुज हा रस्ता मुख्य रहदारीचा मार्ग असुन या रस्त्यावरून सर्व साखर कारखान्याला ऊसाची मोठ्या प्रमाणात वाहतुक आहे तसेच निमगाव व पिलीव परिसरातील ग्रामस्थांना अकलुजला जाण्याचा एकमेव मार्ग आहे या रस्त्यावरील जे जुने अरूंद पुल पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे वाहतुक बंद होत होती अङथळे ठरणाऱ्या पुलांची उंचीत वाढ करणे व रूंदीकरण करणे या साठी आमदार श्रीकांत भारतीय व सार्वजनिक बांधकाम मंञी रवींद्र चव्हाण यांच्या कङे पाठपुरवा केल्याने हा निधी मंजुर करण्यात आला आहे या बद्दल निमगाव व पिलीव परिसरातील नागरिकांनी पाटील यांचे अभिनंदन केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा