विशेष प्रतिनिधी---राजु(कासिम)मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी.
अकलूज जि. सोलापूर येथील प्रसिद्ध वकील व इंडीयन प्रेस क्लब महाराष्ट्र चे कायदे विषयक सल्लागार व राज्य संघटक ॲड..एम जी तांबोळी( वकील) यांना नुकताच दिल्ली येथील डॉ.बी आर आबेडकर भारत भूषणदेण्यात आला. सदर पुरस्कार 3 डिसेंबर 2023 आज संविधान सन्मान दिवस व वकील डे निमित्त या पुरस्कार चे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले होते..सत्यनारायण जातीया व मनीष गवई यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला आहे. यावेळी ग्लोबल फौडेशन चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यातील हा वकिलांना देण्यात येणारा पहिला पुरस्कार आहे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अत्यंत गरीब परिस्थिती वर मात करत त्यांनी आपली वकिली परीक्षा देऊन सर्व सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे वकिली व्यवसाय बरोबर त्यांनी गरीब मुलाची शिक्षण गरीब लोकांच्या मुला मुलीचे विवाह साठी सतत मदतीचा हात दिला आहे सध्या ते 40 वर्ष हुंन अधिक काळ वकिली व्यवसाय करीत आहे या सामाजिक कार्याची माहिती घेऊन आंबेडकर ग्लोबल फॉडेशन ने दखल घेऊन हा पुरस्कार दिला आला आहे. सदरचा कार्यक्रम हा डेप्युटी स्पीकर हॉल इन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया नवी दिल्ली इथे आयोजित करण्यात आला होता.
प्रसिद्ध विधीज्ञ एम .जी .तांबोळी यांना दिल्ली येथील " डाॕ.बी.आर.आंबेडकर भारत भूषण पुरस्कार प्रदान" झाल्या बद्दल "टाइम्स 45 न्यूज "चे संपादक- हुसेन मुलाणी यांच्यावतीने हर्दिक हर्दिक शुभेच्छा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा