Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३ डिसेंबर, २०२३

माजी राज्यमंत्री "सुलेखाताई कुंभारे" यांना मातृशोक.

 


टाइम्स 45 न्युज मराठी.

                 पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्रजी कवाडे सर यांच्या ज्येष्ठ भगिनी तथा राज्याच्या माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या मातोश्री,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या आत्या नलिनीताई दादासाहेब कुंभारे यांचे दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी रात्री 9 वाजता वृद्धापकाळाने नागपूर येथे दुःखद निधन झाले

दिनांक 3 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता नागपूर कामठी येथे अंत्यसंस्कार पार पडणार आहे.

स्मृतीशेष नलिनीताई कुंभारे यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र प्रदेश युवक शाखेच्या वतीने तथा राज्यातील सर्व भीमसैनिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा