अकलूज --- प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 , न्युज मराठी.
अकलूज येथे भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा व अकलूज शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुख्तार भाई कोरबू यांच्या निवासस्थानी साजरी करण्यात आली प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी सोलापूर जिल्हा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा चे जिल्हाध्यक्ष मुख्तारभाई कोरबू जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे डॉ ,निलेश ननवरे, सुभाष गोसावी, बाळासाहेब लोखंडे, इम्रान बागवान, प्रशांत साळुंखे, मुजम्मिल कोरबू ,आदि मान्यवर उपस्थित होते.


 
 

 
 
 
 
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा