*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
जिल्हा परिषद बांधकाम विभाग पंचायत समिती माळशिरसचे कनिष्ठ अभियंता सद्दाम पठाण यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त चांदापुरी येथील सद्दाम पठाण यांच्या निवासस्थानी माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती .अर्जुनसिंह मदनसिंह मोहिते पाटील उर्फ दादासाहेब यांनी शाहिद शेख चांदापुरी यांच्या विनंतीला मान देवुन सदिच्छा भेट दिली काल विवाहाच्या दिवशी काही अडचणीमुळे दादासाहेबांना लग्नाला उपस्थित राहता आले नसल्याने आज चांदापुरी येथे येवुन सद्दाम व सजदा या वधुवरांना शुभाशिर्वाद दिले यावेळी लोकनियुक्त सरपंच जयवंत आण्णा सुळ ,उप सरपंच तात्यासाहेब चोरमले युवानेते शाहिद शेख इ . मान्यवरासह पठाण फॅमीली उपस्थित होते . शमीर शेख ( मामा ), जुबेदा पठाण , इर्शाद पठाण , ॲडव्होकेट -सिमरन इर्शाद पठाण , शाहरुख पठाण ,पत्रकार रशिद शेख , इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा