Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ११ डिसेंबर, २०२३

अकलूज येथे "राष्ट्रीय मानवाधिकार दिन "सामाजिक कल्याण मानव एवं संरक्षण संघाच्या वतीने साजरा.

 



अकलुज ----प्रतिनिधी

शकुर तांबोळी

टाइम्स 45 न्युज मराठी.

  अकलूज येथे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघांच्या वतीने "राष्ट्रीय मानवाधिकार दिन" उत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ व सोनार समाज महामंडळ महाराष्ट्र राज्य एच.डी.एफ.सी. बॅक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते व दिडशे लोकांना अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आले व 



        प्रारंभी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली समाज्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांची दखल घेऊन सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने महिला होमगार्ड व पुरुष होमगार्ड यांना ही सन्मान पञ( सर्टिफिकेट) देऊन सन्मानीत करण्यात आले व 



लीनेस क्लबच्या महिला अध्यक्षा- छाया बोराडे उपाध्यक्ष- संगिता दोशी सचिव- राजश्री जगताप कमेटी मेंबर- सोनल शहा संध्या जाधव यांचाही सन्मानपञ देऊन ( सर्टिफिकेट) सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन अकलुज ग्रामपंचायत चे सरपंच किशोरसिंह माने पाटील ,पश्चिम भारत अध्यक्ष- अमोल बाळासाहेब माने ,पांचाळ सोनार सामज महामंडळ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष- महेश भास्करे ,एच डी एफ सी बँकेचे प्रशांत कुलकर्णी, होमगार्डचे प्रमुख- सुनील सुळे, प पत्रकार गणेश जाधव, शशिकांत कडबाने ,संजय लोहकरे नौशाद मुलाणी व सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघची टिम माळशिरस तालुका अध्यक्ष- तानाजी वायदंडे ,उपाध्यक्ष -विष्णू केंगार ,पुणे जिल्हा महिला अध्यक्ष -शुभांगी मोरे ,माळशिरस तालुका महिला अध्यक्ष -- अश्विनी पांढरे ,माळशिरस तालुका महिला सरचिटणीस- वंदना तिकोटे, माढा तालुका महिला अध्यक्ष -वनिता वांजळे 'रोहित टेके ,रामदास धाईजे ,आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे व राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा