विशेष प्रतिनिधी -व सो.जि.प्रहार प्रसिध्दी प्रमुख--राजु (कासिम)मुलाणी.
माळशिरस येथील तहसील कार्यालयाच्या आवारात कोळेगाव ता. माळशिरस येथील दिव्यांग बांधवांना तृतीय पंथांच्या हस्ते तसेच" क्रांती महिला संघटना सोलापूरच्या "जन्नत मुजावर" यांच्या उपस्थितीत ऑनलाईन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले
हा प्रमाणपञ वाटपाचा कार्यक्रम - प्रहार दिव्यांग अपंग क्रांती आंदोलनाचे राज्याध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू, यांच्या मार्गदर्शना खाली तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष-- दत्ताभाऊ मस्के पाटील,आणि प्रहार दिव्यांग अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हा संपर्कप्रमुख शहाजीराव देशमुख यांच्या सुचनेनुसार 3 दिव्यांगांना आॕनलाईन प्रमाणपञ वाटप करण्यात आले
याप्रसंगी क्रांती महिला संघटनेच्या जन्नत मुजावर, प्रहार दिव्यांग अपंग संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष- संजय पोळ, तृतीयपंथी दत्तामाई 'सतीश पारसे ,आणि बहुसंख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा