Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २० डिसेंबर, २०२३

जिल्हा परिषद शाळा -माळेवाडी व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी -"असलम पटेल" यांची निवड झाल्याबद्दल सत्कार.

 




*टाइम्स 45 न्युज मराठी*

  *मो.9730 867 448*

                   सोलापूर जिल्हा परिषद आदर्श शाळा माळेवाडीच्या ता.माळशिरस जि.सोलापूर च्या "व्यवस्थापन समिसमिती- उपाध्यक्षपदी" असलम पटेल यांची निवड झाल्याबद्दल अकलुज ग्रामपंचायत चे माजी सदस्य

 .क्रांती भैय्या किशोर सिंह माने पाटील यांच्या हस्ते फेटा बांधून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आणि पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या . या प्रसंगी दयावान ग्रुप चे अध्यक्ष महेंद्र साठे, दयावान ग्रुप संस्थापक सुधाकर नाना बनसोडेभ राजू भाऊ माने हनुमंत भोसले,बबलू खडसरे दीपक चव्हाण अकलूज ग्रामपंचायत चे माजी सदस्य गणेश वसेकर

 शिवसेना ( शिंदे गट ) सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष दीपक भाऊ खंडागळे उपस्थित होते. आदि मान्यवर उपस्थित होते.



 जिल्हा परिषद शाळा माळेवाडी व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी आसलम पटेल यांची - -निवड झाल्याबद्दल" टाइम्स 45 न्यूज मराठी" समूहाच्या वतीने हार्दिक अभिनंदन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा