Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

बावडा तालुका इंदापूर येथील शिवाजी विद्यालय चे सहलीला गेलेल्या बसला अपघात एक शिक्षकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी.

 



*टाइम्स 45 न्युज मराठी*

  *मो.9730 867 448*


मृत्युमुखी पडलेले काळे सर





                इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक सहल गेली होती ती सहल परत बावडांकडे परतत असताना माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला एसटी बसने पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात चालकाच्या शेजारी असलेल्या सीटवर शिवाजी विद्यालयातील शिक्षक बाळकृष्ण काळे सर यांचा जागेवरच मृत्यू झाला असून दुसरे रमाकांत शिवदास शिरसाट सर हे गंभीर जखमी आहेत आणि विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाले असल्याचे समजते हा अपघात गुरुवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी सकाळी सहाच्या दरम्यान घडला याबाबत अधिक माहिती अशी की अकलूज आगाराची बस क्रमांक MH--14 BT 4701 या बसने शिवाजी विद्यालय बावडा येथील विद्यार्थी सहलीला गेले होते सहली हून परतत असताना अपघात झाला जखमींना ॲम्बुलन्स ने अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा