Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ८ जानेवारी, २०२४

अकलूज येथे संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने संपन्न होणाऱ्या 18 व्या लेझीम स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

 


टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
          
         अकलूज येथील विजय चौकात 
संग्रामसिंह मोहिते-पाटील मित्र मंडळ.व अकलूज शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 18 व्या राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेला धुमधडाक्यात सुरुवात झाली.
 
 

              या लेझिम स्पर्धेचे
 उद्घाटन सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील ( बाळदादा ) मार्केट कमिटिचे अध्यक्ष .मदनसिंह मोहिते-पाटील .शिक्षण प्रसारक मंडळाचेअध्यक्ष.संग्रामसिंह मोहिते-पाटील ( आण्णासाहेब ) प्रताप क्रिडा मंडळाच्या अध्यक्ष .स्वरुपाराणी मोहिते-पाटील ( दिदिसाहेब ) अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन.गायकवाड यांच्या हस्ते संपन्न होवून स्पर्धेला दिमाखात प्रारंभ झाला याप्रसंगी मंडळाचे कार्यकर्ते. शिक्षक.स्पर्धक.व परिसरातील सर्व लेझीमप्रेमी जनसमुदाय उपस्थित होता..
सदर स्पर्धा दिनांक 8 ते 10 जानेवारी 2024 पर्यंत चालणार असुन या लेझीम स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी हजेरी लावत असतात त्या अनुषंगाने जिल्हा व तालूक्यातून सर्व लेझीम प्रेमींनी याचा आनंद घेण्याचे आव्हान मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा