*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
बोंडले ता.माळशिरस येथील नूतन ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचा उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील* यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या प्रसंगी विधान परिषेदेचे आमदार . रणजितसिंह मोहिते पाटील , विधान सभेचे आमदार रामभाऊ सातपुते, शिवामृत दुध संघाचे चेअरमन व सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील,सहकारी महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन प्रकाश आप्पा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे, संचालक भिमराव काळे, सतीश माने देशमुख, अमर भाऊ माने देशमुख, आर पी आय चे नरेंद्र भोसले,गट विकास अधिकारी माळशिरस विनायक गुळवे
बोंडले गावाचे सरपंच विजय माने देशमुख, उपसरपंच नितीन भानुदास शिंदे, व ग्राम पंचायत सदस्य,ग्रामविकास अधिकारी . कोरबु यांच्यासह मान्यवर उपस्थित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा