Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १२ जानेवारी, २०२४

अकलूज येथील ईदगाह मस्जिद येथे हजरत ख्वाजा गरीब नवाज(र.अ) यांच्या ८१२ व्या उर्स निमित्त "प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन.

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो.--9730 867 448*

               अजमेर येथील सोफी संत हजरत ख्वाजा मैनुद्दीन चिस्ती हसन संजेरी (ख्वाजा गरीब नवाज) यांच्या ८१२ वा उर्स भारतासह जगात विविध ठिकाणी साजरा केला जातो त्या अनुषंगाने अकलूज येथील इदगाह मस्जिद जमात च्या वतीने गुरुवार दि.१८जानेवारी २०२४ रोजी साजरा करण्यात येणार असुन या उर्स निमित्त सकाळी ११वाजता पुणे येथील मौलाना हजरत मोहम्मद इम्रान आशरफी यांचे हजरत गरीब नवाज (र.अ)यांच्या जीवनावर आधारित प्रवचन होणार असुन या प्रसंगी मार्गदर्शक हजरत सरफराज रजा आशरफी तसेच अकलुज आणि परिसरातील सर्व उलमा-ए-कराम ,हाफीज मौलवींचा समुह उपस्थित राहणार आहेत 




तसेच प्रवचनानंतर सर्व समाज बांधवांसाठी दुपारी १२ ते ३ दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ईदगाह मस्जिद जमात च्या वतीने सांगण्यात आले आहे तरी सर्व समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा