*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
येथील माळीनगर पत्रकार संघाची सर्वसाधारण बैठक दि १८ जाने सायं ६ वा गेस्ट हाऊस येथे पार पडली यावेळी संघाचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार मिलिंद गिरमे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन अध्यक्ष व सचिव निवडीचा प्रस्ताव ठेवण्यात आला.
माळीनगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गेल्या दोन वर्षांपासून प्रदिप बोरावके कार्यरत होते त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सदर निवड करण्यात आली चिठ्ठी टाकून झालेल्या निवडीत माळीनगर पत्रकार संघाचे सदस्य गणेश करडे यांची निवड झाली तर गोपाळ लावंड सचिव पदी कार्यकाळ बजावत आहेत.
यावेळी संघाचे माजी सचिव व सदस्य रितेश पांढरे यांनी नुतन निवडीबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा