*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व उमेश दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांना अभिप्रेत असलेला व महाराष्ट राज्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय चौक अकलूज येथे डॉक्टर अक्षय वायकर मित्रपरिवार यांनी आयोजित केलेल्या आणि"अकलूज शहर राष्ट्रवादी काँग्रेस व युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने" एक चुडा -माता-भगिनी साठी... सौभाग्यच वाण आणि तिळगुळ"... वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला याचा
किमान 1400 ते 1500 कुटुंबातील महिलांनी याचा लाभ घेतला
या प्रसंगी अकलूज ग्रामपंचायत च्या माजी सदस्य- ज्योतीताई माने पाटील, वेळापूरच्या माजी सरपंच- विमलताई उत्तम जानकर, माजी सोलापूर जिल्हा परिषद सदस्य -अशोकराव गायकवाड ,माळशिरस पंचायत समिती माजी सदस्य -अजय सकट ,अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक- दादाराजे घाडगे ,सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष -साजिद भाई सय्यद ,धानोरे चे सरपंच -जीवन उत्तमराव जानकर ,महाराष्ट्र राज्य आर.टी .ओ .एजंट संघटनेचे उपाध्यक्ष- संजय देशपांडे ,मिलिंद पवार ,राजेश दादा गायकवाड, राहुल ढेरे ,अविनाश सोनवणे, मनोज साळुंखे ,सुरज राऊत, निखिल देवकर ,मयूर भोसले, अभिषेक गायकवाड ,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकलूज शहर पदाधिकारी आणि अकलूज परिसरातील माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा