संपादक ----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448.
गणेश गाव ता.माळशिरस जि. सोलापूर येथील प्रा. नुरजहाँ फक्रुद्दीन शेख या 25/ 4 लवंग ता.माळशिरस येथील" फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल" मध्ये अध्यापनाचे कार्य करत असून त्या" टाइम्स 45 न्युज मराठी" च्या "उपसंपादिका" आहेत त्यांनी 9 जानेवारी 2024 रोजी त्यांच्या "फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल" मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी- आद्य शिक्षिका व युगस्त्री 'फातिमा शेख' यांची 193 वी जयंती साजरी केली त्याबद्दल त्यांना ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र राज्याच्या वतीने- सन्मानपत्र- प्रदान करण्यात आले असून ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र राज्याचे संस्थापक- कवी शफी बोल्डेकर, अध्यक्ष- हाशम पटेल , उपाध्यक्ष-कवी,खाजाभाई बागवान ,सचिव-डाॕ.जब्बार पटेल,
सहसचिव- कवयिञी-अनिसा सिकंदर शेख या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी पुढेही अशाच प्रकारचे कार्य करावे लिहित रहावे अशाही शुभेच्छा दिल्या आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा