Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३१ जानेवारी, २०२४

**सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस" च्या पंढरपूर तालुका निरीक्षक पदी -- डाॕ ,अक्षय वाईकर यांची निवड*

 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448*

            सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पंढरपूर तालुका निरीक्षकपदी- " डाॕ.अक्षय वाईकर "यांची निवड 




करण्यात आल्याचे नियुक्ती पत्र सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष --दीपक आबा साळुंखे यांनी दिले असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली असून मागील 10/12 दिवसापूर्वी डाॕ.अक्षय वाईकर यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे आणि आता पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस निरीक्षक पदी निवड करून दुय्यम जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर सोपवली आहे या नियुक्तीनंतर " डाॕ.अक्षय वाईकर" म्हणाले की पक्ष बळकट व मजबुत करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विचार व कार्य राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातुन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करणार असून व पक्षाशी एकनिष्ठ राहुन पक्षवाढीचे करणार आहे पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे कार्य मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे , प्रवक्ते उमेश दादा पाटील जिल्हा अध्यक्ष दीपक आबा साळुंखे ,अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक -उत्तमराव जानकर ,सुरेश आबा पालवे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक व न्याय विभागाचे अशोकदादा गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा