Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३१ जानेवारी, २०२४

*"राष्ट्रवादी काँग्रेस "माळशिरस तालुका कार्याध्यक्षपदी-- 'राहुल ढेरे 'यांची तर अकलुज शहर अध्यक्षपदी राजीव गायकवाड यांची निवड*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448*

         माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्याध्यक्षपदी- राहुल तानाजी ढेरे यांची तर अकलुज शहर अध्यक्षपदी राजीवषे गायकवाड या दोघांची निवड 



करण्यात आल्याचे दोघांना नियुक्ती पत्र सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष --दीपक आबा साळुंखे यांनी दिले असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली असून पक्ष बळकट व मजबुत करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विचार व कार्य राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातुन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करणार असून व पक्षाशी एकनिष्ठ राहुन पक्षवाढीचे करणार आहे पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपण अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक -उत्तमराव जानकर , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक व न्याय विभागाचे अशोक दादा गायकवाड , सुरेश आबा पालवे, युवक नेते अक्षय भैय्या भांड यांच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचे नूतन माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राहुल ढेरेआणि शाहर अध्यक्ष राजीव गायकवाड यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा