टाइम्स 45 न्यूज मराठी
यशवंतनगर येथील सदाशिव बंडोजी देवकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.ते ९६ वर्षाचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,सुन,तीन विवाहित मुली,नातवंडे असा परिवार आहे.त्यांचे मूळ गाव मौजे देवकर वरकुटे ता.इंदापूर आहे.त्यांनी आपली जीवनभराची कारकीर्द सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्यात पॅनमन म्हणून यशस्वीरीत्या पार पडली होती.पत्रकार तुकाराम उबाळे (मास्तर) यांचे ते सासरे होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा