Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

संत निरंकारी चारिटेबल फाउंडेशन दिल्ली( रजि) "संत निरंकारी मंडळ ब्रँच अकलूज" च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन...

 



अकलूज प्रतिनिधी

केदार लोहकरे

टाइम्स 45 न्युज मराठी.


            संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशन, दिल्ली (रजि.)

संत निरंकारी मंडळ, बॅन्च अकलूज यांच्या वतीने 

भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले असल्याची माहिती संत निरंकारी मंडळ दिल्ली( रजि) ब्रँच कमिटी अकलूज यांच्याकडून देण्यात आली आहे


समयाचे संत सद्गुरु माता सुदिक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांच्या असिम कृपेने, भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. आपले सौभाग्य आहे की, सदगुरु माताजींनी संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन तर्फे आपले अकलूज बॅन्च मध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करुन मानवतावादी महान सेवा कार्य करण्यास सुवर्ण संधी दिली आहे. तेंव्हा आपण रक्तदान करणेसाठी स्वतः येऊन व इतरांनाही रक्तदानासाठी प्रेरीत करुन सद्‌गुरु माताजींचे आशिर्वाद प्राप्त करावेत.

रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वा. होणार असून रक्तदान वेळ : सकाळी ९.०० ते सायं. ५.०० वा. पर्यंत आह

विशाल सत्संग सोहळा

सत्संग वेळ : दुपारी १.०० ते ४.०० पर्यंत

स्टेज विचार: प.आ. इंद्रपालसिंह नामपालजी (झोनल इंचार्ज सोलापूर झोन)

*स्थळ * संत निरंकारी सत्संग भवन, अकलूज

इंदापूर रोड, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती दिलीप कांबळे आणि लालासो आडगळे यांनी दिली आहे

सूचना: युनिट ८२५ च्या सर्व सेवादल बंधू आणि भगिनी यांनी दिनांक ३० डिसेंबर २०२३ पासून संचालक व शिक्षक यांच्या संपर्कात राहून निर्देशानुसार सेवा समर्पित करावी.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा