Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १३ जानेवारी, २०२४

अकलुज येथे "राष्ट्रवादी काँग्रेस" च्या वतीने १४ जानेवारीला " "सौभाग्याचं वाण आणि तिळगुळ" वितरण सोहळ्याचे आयोजन.

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो.--9730 867 448*

           महाराष्ट्राचे उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांना अभिप्रेत असलेला व महाराष्ट्र राज्याला असलेला मोठा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत अकलूज शहर राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित,

*..._एक चुडा माता-भगिणी साठी...._*

*..._सौभाग्याचं वान आणि तिळगुळ वितरण सोहळा...._*

हा अभिनव कार्यक्रम अकलूज येथील विजय चौक या ठिकाणी -रविवार दि.१४ जानेवारी रोजी सायंकाळी ०४.०० वाजता

आयोजित केला आहे....तरी आपण सर्व मित्र परिवार यांनी या अभिनव कार्यक्रमाला सह-परिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आसे आवाहन 

            संयोजक

डॉ.अक्षय (भय्या) वाईकर मित्र परिवार

राष्ट्रवादी काँग्रेस,

राष्ट्रवादी युवक काँग्रेस

*अकलूज शहर कार्यकारिणी. यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा