Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २३ जानेवारी, २०२४

तुळजापूर येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) यांच्या वतीने स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो.--9730 867 448*

                 तुळजापूर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )यांच्या वतीने शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची 98 वी जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अडॅ. धीरज पाटील यांच्या हस्ते करून जयंती साजरी करण्यात आली. 

या प्रसंगी महाविकास आघाडीचे प्रमुख बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते 




 तसेच शिवसेना माजी.उपजिल्हाप्रमुख. श्याम पवार. शिवसेना शहर प्रमुख सुधीर कदम.उपतालुका प्रमुख सुनिल जाधव.सजय भोसले.धीरज पाटील.युवा नेते अमोल कुतवळ, ऋषिकेश मगर. भरतअप्पा जाधव.बाळासाहेब शिंदे . बापूसाहेब नाईकवाडी. विनोद बनसोडे. रवी लबडे .सागर भालेकर. कुंदन काळे. मुरली जगताप. समाधान पाटील. भूषण पाटील .बाळासाहेब जाधव. अक्षय नाईकवाडी .आदींसह शेकडो शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा