Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १६ जानेवारी, २०२४

माळीनगर येथील यशवंत बुद्ध विहार च्या पूर्वीच्या जागेवर सभामंडपाचे काम चालू करण्याची निवेदनाद्वारे मागणी

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो.--9730 867 448*

             *माळीनगर येथील "यशवंत बुद्धविहार संस्थेचे (राहुल कॉलनी) येथील सन 2021 /2022 या कालावधीमध्ये मंजूर झालेल्या सामाजिक सभामंडप कामाचे टेंडर व कार्यारंभाचे आदेश झालेल्या पूर्वीच्या जागेवर यशवंत आंबेडकर वसाहत या ठिकाणी सभामंडपाचे काम त्वरित चालू करावे अशी मागणी -यशवंत बुद्धविहार संस्था माळीनगर ,यांच्यावतीने आंदोलनाद्वारे माळीनगर ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली



विशेषतः या वसाहतीतील बुद्धविहार ही ऐतिहासिक असून आंबेडकर घराण्याच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे त्यामुळे आम्हा बौद्धांचा हा अस्मिता चा प्रश्न आहे? तरी यशवंत बौद्ध विहार च्या सभा मंडपाचे काम त्वरित करावे अशी मागणी यशवंत बुद्ध विहार संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे



याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष -अभिमान जगताप, अरुण सोनवणे ,अजित नाईकनवरे, बलभीम नाईकनवरे, तुषार लोंढे, सुशांत जगताप, प्रकाश कांबळे, संजय तळवळकर ,जितेंद्र दळवी, दीपक लोंढे, राजेंद्र वाघमारे ,अशोक कांबळे ,मधुकर ओवाळ ,लक्ष्मण डोईफोडे ,मच्छिंद्र हजारे, नागनाथ तावरे ,अमोल जगताप, श्रीमंत माने, बंडू कांबळे, प्रभाकर सरवदे, दर्शन सुरवसे, सदाशिव वाघमारे, अशोक रणपिसे, दत्ता जानराव, किरण कीर्ते, संतोष जगताप ,किरण मोरे, रमजान इनामदार ,मान्यवर उपस्थित होते या मागणीचे निवेदन सरपंच- अनुपमा एकतपुरे ,विराज निंबाळकर ,प्रदीप निंबाळकर ,ग्राम विकास अधिकारी- मोहन शिंदे, लक्ष्मण डोईफोडे, मच्छिंद्र हजारे ,यांच्या उपस्थितीत सरपंच व ग्रामविकास आधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा