Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४

*अकलूज येथील -बुरुजा गणेश मंडळा-च्या वतीने" गणेश जयंती" निमित्त महाप्रसाद वाटप*

 


अकलुज प्रतिनिधी

शकुर तांबोळी

 टाइम्स 45 न्युज मराठी

               अकलुज येथील विठ्ठल मंदिरा जवळ असलेला बुरुजा गणपती मंदिर हे जुना गणपतीआणि मानाचा गणपती. म्हणुन ख्याती आहे. याची स्थापणा सन १९४२साली झाली असून यावर्षी गणेश उत्सव मंडळ ८२ व्या वर्षात पदार्पण करत आहे या मंडळाची स्थापना स्वातंत्र्या पूर्वीची असुन अकलूज नगरीमध्ये हा सर्वात जुने मंदिर आहे आज या मंडळाने 82 व्या वर्षात पदार्पण करत असुन बुरुजा गणेश गणपती सर्वांना नवसाला पावणारा गणपती आहे या मंडळाची स्थापना माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील (काकासाहेब) व काशिनाथ बापू कोथमीरे यांनी केली वर्षभरात या मंडळातर्फे विविध सांस्कृतिक,क्रीडा,कला असे अनेक कार्यक्रम घेऊन मंडळ आज ही मोठमोठ्या समाजिक कार्यक्रमाचे आयोजन करत असते आज ह्या बुरुजा गणेश गणपतीचा नाव तब्बल महाराष्ट्र राज्यात नव्हे तर पूर्ण देशामध्ये भारत देशामध्ये पोहचलेले आहे आज गणेश जयंतीनिमित्त बुरुजा गणेश मंडळाच्या वतीने तब्बल१०० लोकांच्या महाप्रसदाची आयोजन करण्यात आले होते .तर सालाबाद प्रमाणे संजू (काका )भोसले यांच्या पाटील वाडया शेजारील मंदिरात महा भोजनाचे आयोजन करून मोट्या भक्ती भावाने गणेश जयंती साजरी करण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा