*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच संपन्न झाल्या त्या अनुषंगाने माळशिरस तालुक्यात ही पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी- शिवाजीराव देशमुख -कार्याध्यक्षपदी- राहुल तानाजी ढेरे ,राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पदी- मच्छिंद्र गोरड सर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अकलुज शहराध्यक्षपदी -राजीव गायकवाड, यांची निवड झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुरेश आबा पालवे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा पेढा भरवुन सत्कार केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा