Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

*खलील बादशाह शेख- यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

 अकलूज येथील खलील बादशाह शेख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबई येथे निधन झाले मृत्यू समयी ते 70 वर्षांचे होते त्यांच्या पश्चात पत्नी ३ मुले १ मुलगी, सुना ,नातवंडे असा परिवार असून अकलूज येथील विजय चौक ,महात्मा चित्रमंदिर(पूर्वीचे) समोर असलेल्या सुप्रसिध्द-- असलेल्या "पुष्पराज पान शॉप "चे मालक होते ,दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता अकलूज येथील दफनभूमीत त्यांचा दफनविधी करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा