*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
आष्टा (ता.वाळवा) येथील संजय बापुसो पोतदार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.ते ६२ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन विवाहित मुली सूना, नातवंडे असा परिवार आहे.आष्टा येथील रेणुका माता देवीच्या मंदिराचे पुजारी दिलीप बापुसो पोतदार यांचे धाकटे बंधू होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा