Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०२४

*सेंट्रल ह्युमन राईट संघटन दिल्ली ( CSRS)आयोजित --राज्यस्तरीय मानव अधिकार परिषद व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन..*

 


*माळशिरस तालुका--प्रतिनिधी*

  *रशिदभाई शेख*

*टाइम्स 45 न्युज मराठी.

   सेंट्रल ह्यूमन राईट संघटन दिल्ली च्या महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांची राज्यस्तरीय मानवाधिकार परिषद व विविध विषयाचे मार्गदर्शन शिबिर शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत --श्री ,गणेश सभागृह 16 /3 वसंत एरंडवणे -कर्वे रोड, ऑफ रांका ज्वेलर्स जवळ पुणे येथे आयोजित करण्यात आली असून या शिबिराचे उद्घाटन पुणे येथील आयुक्त विपुल वाघमारे व SC ST हब सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार इन्चार्ज , रितेश रंगारी- यांच्या शुभहस्ते संपन्न होणार        


    असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नॅशनल प्रेसिडेंट सेंट्रल ह्युमन राईट संघटन दिल्ली डॉ..कुमार लोंढे          

         

 प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्हॉइस प्रेसिडेंट सेंट्रल ह्युमन राईट ज्येष्ठ कायदातज्ञ- ॲड. एम.जी. तांबोळी, HSC/SSC कक्ष अधिकारी बोर्ड,पुणे -राजेश जावीर, भोसरी MIDC पोलिस उपनिरीक्षक ,संतोष इंगळे, नॅशनल ॲडव्हायझर सेंट्रल ह्यूमन राईट -धनंजय बाबर, सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक ,सिद्धार्थ गायकवाड, स्वाभिमानी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष -रोहन सुरवसे पाटील,


 स्वागताध्यक्ष --सचिव, सेंट्रल संघटन महाराष्ट्र राज्य -मनोज गायकवाड , सेंट्रल ह्यूमन राईट अध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य- दिनेश बिरवाडकर , सेंट्रल ह्यूमन राइट्स ,पुणे जिल्हाध्यक्ष -राहुल काळे , सेंट्रल ह्युमन राईट प्रदेश सचिव-- आनंद भारती , पुणे जिल्हा सचिव- गांधी सर ,     


 पुणे शहराध्यक्ष -अमित गवळी, आणि समस्त महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा पदाधिकारी , इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत


टीप;--1) नाव नोंदणी आवश्यक आहे तरच पेन नोट पॅड व एन्ट्री पास मिळेल 

2) परिषद संपल्यानंतर भोजन व्यवस्था केली आहे

3) परिषद बारा वाजता वेळेवर सुरू होईल

मो ;-9850 520 197 / 7020 400 150

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा