*टाइम्स 45 न्युज मराठी
*मो.9730 867 448
आज १ मार्च २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरे (वे) शाळेत अकलूजचे युवा नेते , क्रांतिसिंह किशोरसिंह माने-पाटील यांची कन्या कु. स्वामिनी क्रांतिसिंह माने-पाटील यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी पोपटबापू भोसले सरपंच ग्रामपंचायत उंबरे(वे), विनायक केचे पाटील, माजी चेअरमन, हरिदास भोसले, अरुण थिटे, संचालक लेबर सोसायटी, अमोल केचे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती उंबरे (वे), श्री. गणेश पाटील, अध्यक्ष शिवकिर्ती युवा मंच उंबरे (वे), श्री. मारुती भसले, सिद्धेश्वर भोसले, चेअरमन, ज्ञानेश्वर भोसले, अध्यक्ष तंटामुक्ती, महादेव गायकवाड, किसन भोसले, दत्तात्रय गायकवाड, विट्ठल थिटे, व्हा. चेअरमन, विनायक गुरव, हनुमंत थिटे, तुकाराम भोसले, नितीन पवार, संजय चौगुले, गणेश भोसले, हनुमंत गाडेकर, तसेच शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक ,नागरिक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा