*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
टेंभुर्णी ता. माढा येथील विधितज्ञ ॲड. टी आर तांबोळी यांची भारत सरकारच्या निधी व न्याय विभागाकडुन नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली
ॲड. टी आर तांबोळी हे ॲड.एम जी तांबोळी, अकलूज यांचे जावई आहेत. तांबोळी हे वांगी ता.करमाळा सारख्या ग्रामीण भागातुन आर्थिक परिस्थितीवर मात करीत कायद्याची पदवी संपादन केली त्यानंतर गेल्या सतरा वर्षांपासून माढा येथील न्यायालयात प्रॅक्टीस करीत असुन नोटरी पदी नियुक्त झाल्याबद्दल सर्व-क्षेत्रातून व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा