*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो. 9730 867 448
अकलूज येथील विश्वकर्मा युवक संघटना अकलुज शहर -संघटक पदी "धैर्यशील (देवा) बरडकर" (रामायण चौक अकलूज) यांची निवड करण्यात आली असून ,विश्वकर्मा युवक संघटनेचे अध्यक्ष पै. यशवंत आबा कळसाईत व कार्याध्यक्ष वैभव (भैय्या) लोहार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले
विश्वकर्मा युवक संघटनेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचे व त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे कार्य करणार असल्याचे नूतन संघटक धैर्यशील( देवा) बरडकर यांनी यावेळी सांगितले
याप्रसंगी गोरख थोरात, अंकुश थोरात ,मकरंद पालखे आदी मान्यवर उपस्थित होते..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा