Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ४ मार्च, २०२४

*डॉ -"धवलसिंह मोहिते पाटील "यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते 'जुल्कर शेख 'यांच्या वतीने गोविंद आश्रम ,टेंभुर्णी येथे मिष्टान्न भोजन..*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

             सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि.४ मार्च रोजी टेंभूर्णी ता.माढा येथील गोविंद वृद्धाश्रम येथे मिष्टान्न भोजन कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते जनसेवा नेते जुल्कर शेख यांच्या वतीने राबविण्यात आला.यावेळी गोविंद वृद्धाश्रम टेंभूर्णी येथील आश्रित वृद्धांनी आनंद व्यक्त करून आभार मानले.



      यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब शिंदे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष जनसेवा विद्यार्थी संघटना जुल्कर शेख,फिरोज देशमुख,जावेद बागवान,निखिल फुले,जावेद बागवान,किरण कांबळे,आयाज शेख, लखन चव्हाण आदी उपस्थित होते.



डाॅ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोविंद वृद्धाश्रम येथे मिष्टान्न भोजन कार्यक्रम राबविण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा