Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १७ एप्रिल, २०२४

*"स्पेशल पोक्सो केस"मधील आरोपींला अति. जिल्हा व सत्र न्यायालय माळशिरस ने सुनावली 5 वर्षे कैद व 10,000रुपये दंडाची शिक्षा..*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

स्पेशल पोक्सो केस .नं.03/2020 मधील आरोपी "पिराजी नवनाथ कोळी" वय 63 वर्ष धंदा मजुरी रा.मिरे ता. माळशिरस जि. सोलापूर यास अति जिल्हा व सत्र न्यायाधीश माळशिरस एम एन पाटील यांनी भारतीय दंड विधान कलम 376, 377, 511, मध्ये दोषी धरून प्रत्येकी 5 वर्ष कैद व 10,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिना साधी कैदेची शिक्षा सुनावण्यात आली असुन (मुलीचे वय सिध्द न झाल्याने पोक्सो कायद्यातील कलम वगळण्यात आले)



  याबाबत सविस्तर वृत्त असे की आरोपी पिराजी नवनाथ कोळी यांच्या विरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 521 /2019 प्रमाणे, भारतीय दंड विधान 376 ( AB) 377, 307 ,504 ,506 ,कायदा कलम 6 ,8, 12, 42 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता दिनांक 16/ 4 /2024 रोजी शिक्षा लागलेल्या निकाली केस ची माहिती असून तपासी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल मो. नं.9421 857 799 सध्या नेमणूक विमानतळ पोलीस ठाणे -पिंपरी चिंचवड ,आयुक्तालय यानी काम पाहिले 

सरकारी वकील म्हणून संग्राम पाटील यांनी काम पाहिले

एस डी पी ओ उपविभाग आकलुज -नारायण शिरगावकर

प्रभारी अधिकारी -भानुदास निंभोरे अकलूज पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी व कोर्ट आॕर्डली म्हणून अकलूज पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल ,आर- एम- तांबोळी (1430 )व पोलीस हेडकॉन्स्टेबल एम-पी-तांबोळी (1764) यांनी काम पाहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा