Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ६ एप्रिल, २०२४

*उस्मानाबाद - धाराशिव लोकसभा मतदारसंघातील तुळजापूर तालुक्यात "ओमराजे निंबाळकर" यांच्या गाव भेट दौऱ्यास उत्तम प्रतिसाद*

 




*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448


उस्मानाबाद (धाराशिव ) लोकसभा मतदार संघातील तुळजापूर तालुक्यातील तिर्थ खुर्द.तिर्थ बुद्क. चिंचोली.आरळी खुर्द.नांदुरी.चव्हाणवाडी. खडकी .घोञी.देवकुरळी. पिपळा खुर्द 

ता.तुळजापूर येथे खासदार-- "ओमराजे निंबाळकर "यांचा गावभेट दौरा पार पडला



यावेळी माजी उपजिल्हाप्रमुख शाम भाऊ पवार, शिवसेना शहरप्रमुख सुधीर कदम,महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे,सुरेखा मुळे,शोभाताई शिंदे,तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी,शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय भोसले,युवासेना तालुकप्रमुख प्रतीक रोचकरी,युवासेना शहर कार्याध्यक्ष प्रदीप इंगळे,युवासेना अमोल जाधव.वि.उपजिल्हप्रमुख विकास पिनू भोसले,उपतालुकाप्रमुख सुनील जाधव,माजी नगरसेवक राहुल खपले,सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर,रामभाऊ मोगरकर,युवासेना शहरप्रमुख सागर दादा इंगळे,रवी कोरे आळणीकर,धनंजय पाटील,कुमार मातोळे,विश्वनाथ दरेकर (शाखा प्रमुख),महादेव गायकवाड (तंटामुक्त अध्यक्ष) तसेच गावकरी उपस्थित होते..! उस्मानाबाद- धाराशिव लोकसभा

 मतदार संघातील प्रत्येक गावात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गाव भेट दौऱ्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा