*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार व 2024 माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा माळशिरस तालुका लोकसभा निवडणूक प्रचार दौरा सोलापूर जिल्हा परिषद माजी सदस्य मा अशोकराव गायकवाड यांच्या अकलूज मधील निवासस्थानी सदिच्छा भेट तसेच अकलूज मधील महत्व पुर्ण विषयावर चर्चा तसेच अकलूज मधील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद माजी सदस्य मा अशोकराव गायकवाड, जिल्हा अध्यक्ष OBC सेल भाजप मा बाळासाहेब वावरे , P M ग्रूप , D T ग्रूप चे अध्यक्ष मा अतुल उर्फ पिंटू मोहिते , खासदार रणजितसिंह निंबाळकर सर्मथक मा प्रविण पंप्पू शेठ भोसले , जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा साजिद भाई सय्यद , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माळशिरस तालुका कार्याध्यक्ष - राहुल ढेरे अकलूज शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजीव गायकवाड , खासदार रणजितसिंह निंबाळकर सर्मथक भैय्या मोरे ,शिवसेना अध्यक्ष माळीनगर सोमनाथ हुलगे , खासदार रणजितसिंह निंबाळकर सर्मथक सचिन मोरे, बाळासाहेब तांबोळी , पगारे साहेब , लोंढे साहेब , अभिषेक गायकवाड , गणेश काटे , शेखर भैय्या माने , गणेश विभूते , संजय दळवी, बाळासाहेब गायकवाड , अकलूज मधील सर्वच पक्षातील पदाधिकारी शेकडो कार्यकर्ते उपस्थित .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा