*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
"मुस्लिम रिश्ते" हा "सांगलीतील" नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील- एकमेव पैसे न घेता विवाह "जमविणारा " एकमेव व्हाट्सअप ग्रुप आहे. अन्यथा, विवाह फ्री मध्ये जमवतो ,गरिबांसाठी ट्रस्ट आहे ,त्यांना पैसे द्या ,संसारसेट द्या ,इतर मदत द्या असे सांगून गरजवंत पालकांच्या डोळ्यात धूळफेक करून ,त्यांना फसवून त्यांची -लूट करणारे "पांढरपेशा" अनेक लोक आहेत .तथापि एक रुपया न घेता ,विवाह जमल्यावर देखील त्यांचा साधा चहा देखील न पिता ,त्यांच्या विवाहाला न जाता केवळ सर्वशक्तिमान अल्लाह साठी नेक काम (पुण्ण्याचे काम) करणारा स्वतः मीच या ग्रुप चा एकमेव ऍडमिन आणि "संस्थापक" आहे . आत्तापर्यंत 100 पेक्षा जास्त विवाह या मोफत ग्रुप वर जमले आहेत.
विवाह जमणे म्हणजे क्लिष्ट काम आहे . "गरीब - मध्यमवर्गीय आणि श्रीमंत" पालकांची ही "दुखती नस" पकडून स्थळ काढणारे पैशाची लूट करतात हा कित्येकांना आलेला अनुभव आहे . प्रारंभी 6000 रुपये भरा ,विवाह जमल्यावर 25-50 हजार* असा त्यांचा दर असतो.
एका मुस्लिम स्थळ काढणाऱ्या एजन्ट ने दरपत्रकचं जाहीर केले आहे .त्यात 10 वी च्या तरुण -तरुणींसाठी 25000, 12 वी च्या तरुण - तरुणींसाठी 30000, ग्रॅज्युएट तरुण -तरुणींसाठी 50000 , आणि डॉक्टर /इंजिनियर तरुण -तरुणींसाठी 75000 असा त्यांचा दर आश्चर्यकारक करणारा आहे .
विवाह जमवणे या प्रामाणिक व "पुण्याच्या" कार्याला पैसे घेऊन ,त्याचा बिझनेस व व्यवसायिक रुप देणे दुर्दैवी आणि अल्लाह चा "रोष" घेणारे आहे .
सर्व पालकांसाठी "मोफत विवाह" जमणे हा माझा प्रामाणिक "उद्देश" आहे. गरजवंत पालकांनी ,तरुण -तरुणींनी या मोफत "व्यासपीठाचा" लाभ घ्यावा.
*इकबाल मुल्ला*
( पत्रकार) - *8983587160*) हा माझा *व्हाट्सअप नंबर* व मोबाईल नंबर आहे . संपूर्ण महाराष्ट्र "कार्यक्षेत्र" आहे . फक्त *एजंट आणि विवाह संस्था* यांना या व्हाट्सअप ग्रुप वर प्रवेश नाही.
आपले मित्र - नातेवाईक - अथवा जे गरीब -श्रीमंत गरजवंत असतील त्यांना हा "लेख" -व माझा मोबाईल नंबर त्यांना आवर्जून पाठवावा. तुमच्या एका "कृतीने" एखाद्या तरुणी -तरुणाचे "कल्याण" झाले तर याच्यासारखे "पुण्य" कोणतेच नाही. धन्यवाद !
*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
(*पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज ,
सांगली.
मोबाईल - 8983587160
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा