*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
तुळजापूर येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार), शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड पक्षाच्या महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तुळजापूर येथिल भगवती मंगल कार्यालय येथे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. यावेळी आदिवासी कोळी समाज, शेतकरी कामगार पक्ष, आदिंनी पाठिंब्याचे पत्र देवून पाठिंबा दिला आहे
याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अडॅ. धीरज पाटील अभिजीत चव्हाण ज्येष्ठ नेते आप्पासाहेब पाटील अशोक मगर अभिजीत पाटील अशोक पाटील प्रकाश चव्हाण दिलीप सोमवंशी अमर मगर रणजीत इंगळे अमोल कुतवळ मुकुंद डोंगरे अडॅ. रामचंद्र ढवळे सुजित हंगरगेकर गौरीशंकर कोडगौरे लक्ष्मण शिंदे बबन जाधव श्रीकांत धुमाळ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे धैर्यशील पाटील, अशोक जगदाळे शरद जगदाळे दिलीप मगर, अक्षय कदम ,तोफिक शेख, अमर चोपदार शेकापचे किरण खपले उत्तम अमृतराव मारुती नाईकवाडी बलभीम भांजी नागनाथ भांजी, आम आदमी पक्षाचे मधुकर शेळके किरण यादव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील शिवसेना सह संपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर शंकरराव बोरकर महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शामलताई वडणे पवार राज अहमद पठाण बाळकृष्ण पाटील कमलाकर चव्हाण जगन्नाथ गवळी संतोष पुदाले सरदारसिंग ठाकूर, श्याम पवार संजय भोसले सुनील जाधव चेतन बनगर चेतन बंडगर प्रतिकृती प्रदीप इंगळे प्रदीप मगर सुधीर कदम बाळासाहेब शिंदे बापूसाहेब नाईकवाडे भीमाशंकर गिराम अमोल गवळी कृष्णात मोरे अनिल छत्रे अमोल जाधव साळुंखे आदींसह महाविकास आघाडी घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा