*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
दिनांक 11 एप्रिल रोजी रमजान ईद सर्वत्र साजरी होत आहे त्या अनुषंगाने गोरगरीब समाज बांधवांना रमजान ईद साजरी करता यावी आणि आपणही काहीतरी खारीचा वाटा उचलावा या उद्देशाने साजिद भाई सय्यद मित्र मंडळाच्या वतीने 1000 लिटर दूध वाटप करण्यात आले
याप्रसंगी साजिदभाई सय्यद, बाबुलाल तांबोळी ,सुरज तांबोळी , अमजद सय्यद, जावेद बागवान ,अल्ताफ नदाफ, जुबेर कुरेशी ,इत्यादी समाज बांधव उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा