रखरखत्या उन्हात लोकांची नजर आपल्याकडे आकर्षित करणारा बहावा (गोल्डन शाॅवर) बहरला आहे.दर वर्षी कडक उन्हाळ्यात हे झाड बहरते.अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रिडा संकुलात बहरलेले बहावाचे झाड येणा-या जाणाऱ्या आपल्या आकर्षीत करत आहे.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा