*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
अकलूज ( राऊतनगर ) येथील "फातिमा शब्बीर शेख" यांचे दि.30 एप्रिल 2024 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले असून मृत्यू समयी त्या 56 वर्षांच्या होत्या
राऊतनगर येथे रहिवासी असलेले व शंकरराव मोहिते महाविद्यालयातील माजी ऑफिस सुपरिडेंट ( O S )शब्बीर शेख सर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे
अकलूज येथील माळीनगर रोडवरील दफनभूमीत त्यांचा दफन विधी करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा