Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २१ एप्रिल, २०२४

*सय्यद फत्तेअहेमद शेख (टेलर) यांचे अल्पशा आजाराने निधन*

 


*प्रतिनिधी ---चाँदसाहेब शेख* 

*टाइम्स 46 न्युज मराठी

मंगरूळ : - तुळजापूर तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील रहिवासी सय्यद फत्तेअहमद शेख यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी अल्पशा आजाराने सोलापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान शनिवार 20 एप्रिल रोजी निधन झाले 

 सततहसतमुख , गावातील प्रत्येकाशी आपुलकीने , सन्मानाने बोलणे जुन्या काळातील चोळी , परकर , ब्लाउज , बनियन , भर पेहराव शिवण्यासाठी परिसरातील नागरिक वडीलापासून त्यांच्याकडे येत असत यामुळे टेलर या नावाने ते प्रसिद्ध होते त्यांच्या आकस्मित निधनाने मंगरूळ व परिसरातुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्यावर मंगरूळ येथील मुस्लिम कबरस्थान येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले , दोन मुली , सुना नातवंडे असा परिवार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा