*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
माढा लोकसभा मतदार संघा त मोहिते पाटील उत्तमराव जानकर यांच्या एकत्र येण्यामुळे चर्चेचा विषय ठरला गेले दोन दिवस या चर्चेला उधाण आलं परंतु आता आणखीन त्यात एक नवीन भर पडली ती म्हणजे मुस्लिम समाजाचा उमेदवार रशीद शेख यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आणि माढा लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण मुस्लिम समाज त्या युवकाच्या बरोबर उभे राहू लागले माढा लोकसभा मतदारसंघात एक लाख 75 हजार इतकी मुस्लिम समाज यांचा मतदान आहे आणि माढा लोकसभा मतदारसंघाचा विजय हा चाळीस ते पन्नास हजार फरकाने होण्याची शक्यता आहे आणि मुस्लिम समाज यांना विचारात न घेतल्याने संपूर्ण मुस्लिम समाज हा रशीद शेख याच्या पाठीमागे उभा राहिल्यास एखाद्या उमेदवाराचा पराजय होऊ शकतो उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून तरुण युवकाचा या उमेदवाराच्या पाठीमागे कल दिवसेंदिवस वाढत आहे मुस्लिम आणि इतर समाजाच्या ही मोबाईल स्टेटस ला रशीद शेख याचा फोटो ठेवत आहेत त्यामुळे अचानक हा तरुण चर्चेचा विषय ठरलेला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा