*उपसंपादक .....नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
लोकसभा 2024 च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी (मोदी सरकार)च्या विरोधात मतदार आणि नागरिकांत प्रचंड असंतोष दिसून येत असून त्यांना रोषाला सामोरे जावे लागत असून आपकी बार 400 पारची घोषणा देऊन मतदारांना भ्रमित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र जनता या सरकारमुळे त्रस्त झाली असून सत्ताधारी अनेक क्लुप्त्या वापरून मतदारांची दिशाभूल करत आहेत त्यामुळे "आपकी बार 400 पार च्या ऐवजी आपकी बार भाजपा तडीपार" अशाही घोषणा महाविकास आघाडीचे नेते देत असून आपला उमेदवार निवडून येणार ही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना खात्री असल्याने कार्यकर्ते पैज लावत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे त्या अनुषंगाने माढा लोकसभा मतदारसंघातील" राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे" उमेदवार-- धैर्यशील मोहिते पाटील हे निश्चितच बहुमताने निवडून येतील ही कार्यकर्त्यांना गॅरंटी आल्याने कार्यकर्ते पैज लावून विरोधकांना आवाहन करत आहेत त्या अनुषंगाने माळीनगर ग्रामपंचायतचे सदस्य व युवा नेते विराज प्रकाशराव निंबाळकर यांनी विरोधकांना केलेले आवाहन त्यांच्या तोंडी वाचा
43 माढा लोकसभा मतदार संघातील मी मोहिते पाटील यांचा समर्थक म्हणून सांगू इच्छितो की , माढा मतदार संघामध्ये मा.श्री. धैर्यशील(भैया साहेब) मोहीते पाटील हे प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आहेत.
तरी ज्या विरोधकांना धैर्यशील मोहीते पाटील पराभूत होतील असे वाटत आहे त्यांना मी आव्हान करतो की जर मा.श्री. धैर्यशील (भैय्यासाहेब) मोहीते पाटील पराभुत होणार असे भास होत असेल तर मी पैज लावणाऱ्या व्यक्तीस नवीन Thar 4×4 बक्षीस म्हणून देणार आहे तरी ज्या लोकांना माझ्या सोबत पैज लावायची आहे त्यांनी माझ्या शी संपर्क करावा. असे आवाहन करत आहे
*आपलाच
माळीनगर ग्रामपंचायत सदस्य युवा नेते
श्री विराज प्रकाशराव निंबाळकर पाटील
माळीनगर
मो-8698612002
7066459191
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा