Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३१ मे, २०२४

*खंडाळी हायस्कूलमध्ये' भक्ती साळुंखे ' दहावीच्या परीक्षेत 85.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

पुणे बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ज्ञानगंगा बाल विकास मंडळ खंडाळी संचलित, श्रीमती पार्वतीबाई ननवरे हायस्कूलचा निकाल ९६.९२% टक्के लागला असून प्रशालेत कु. भक्ती अशोक साळुंखे हि विद्यार्थिनी ८५.८०% गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे. गणेश राऊत ८५.४०% द्वितीय क्रमांक तर कु.तेजश्री खटके ८३.४०% आणि सद्दाम जमादार या दोघांनी ८३.४० गुण मिळवून विभागून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.

     सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष माजी उपसरपंच - सुभाष गांधी, उपाध्यक्ष - धर्मराज शिंदे, सचिव - श्रीमंत कानगुडे, मुख्याध्यापक - नानासो वाघमोडे तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा