*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
माळीनगर,ता.५:येथील शुगरकेन प्रोड्युसर्स विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन राजीव गोपाळराव नवले (वय ६९) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,नातवंडे असा परिवार आहे.माळीनगर कारखान्यातील सेवानिवृत्त शेतकी अधिकारी परेश नवले यांचे ते थोरले बंधू होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा