Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ४ मे, २०२४

*लोकशाही वाचवण्यासाठी जागे व्हा !व अंतकरणाला प्रश्न विचारा!! आणि विचारपूर्वक मतदान करा!!!-- इकबाल मुल्ला सांगली.*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448


संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात तसेच सांगली मध्ये 7 तारखेला आपण " मतदान" करत आहोत . भारतातील तसेच महाराष्ट्रातील "मतदारांनी" या वेळी विचार करून मत द्या. खालील काही मुद्दे चर्चेत आहे यावर विचार करून मतदान करावे ही विनम्र विनंती ! 



👉 अग्निविर

👉 पेट्रोल, डिझेल, वाढते दर 

👉 कापसाला भाव

सोयाबीनला भाव  

👉 धार्मिक भेदभाव 

👉 बेरोजगारी

👉 महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांचे गुजरात ला पलायन 

👉 काळ्यापैशाचा फार्स 

👉 आमदार खासदार विकत घेण्याचे गलिच्छ राजकारण

👉 निवडणूक आली की काढलेल्या रिक्त जागा

👉 बँकेत minimum balance च्या नावावर लूट

👉 बँकेत KYC च्या नावावर हेलपाटे

👉 जातीय राजकारण

👉 Electrol बाँड चा घोटाळा 

👉 ED, CBI गैरवापर

👉 संविधानातील तरतुदीचा प्रभाव कमी करणे. 

👉 खोट्या जाहिराती

👉 गोदी मीडिया

👉 तानाशाही

👉 बँकेत कर्ज न मिळणे

👉 महागाई 

👉 गॅस सिलेंडरचा वाढता भाव 

👉 कंत्राटी भरती

👉 मणिपूर महिला अत्याचार 

👉 काही ठिकाणी सर्व सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय 

👉 R.T.E कायद्यासाठी सरकार उदासीन 

👉 सरकारी नोकरभरती कपात 

👉 NPS पेन्शन 

👉 सरकारी अधिकाराचा गैरवापर

👉 न्यायालयाचे स्वातंत्र्य 

👉 निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील नेत्यांना अटक

वाचकहो , गोदी हटाव... देश बचा.. मायबाप जनतेला विनंती आहे की हे सरकार फक्त गोरगरिबांच्या इमोशन शी खेळतोय.

गेली 10 वर्ष फक्त हिंदू मुस्लिम, मंदिर मस्जिद हेच विषय आहेत का ???

निराधार लोकांवर आज "अत्याचार" कोणी केले ???

महागाई

रोजगार

देशाची खालावत जाणारी पत "INTERNATIONAL LEVEL"

सामान्य लोकांना न परवडणारी शाळेची फी

भाजपाच्या निकटवर्तीय उद्योजकांची कर्जमाफी

सरकारी कंपनी चे खाजगीकरण

"देशावर" कर्जाचा वाढता बोजा

सामाजिक ध्रुवीकरण हें 

अत्यंत घातक आहे . "लोकशाही" वाचवण्यासाठी अशा लोकांना वेळेत "बाजूला" करा देशहित साठी विचार करून जनतेने कोणालाही"मतदान" करावे , पण यांना सर्वप्रथम "बाजूला" करा. 

 जर भारतातील शेतकऱ्याने "एक लाखाचा" खत खरेदी केला तर 18% जीएसटी प्रमाणे त्यावर अठरा हजार रुपये शेतकऱ्याचे घेता आणि शेतकरी सन्मान योजनेत सहा हजार रुपये देता ??? हा शेतकऱ्यांना न्याय आहे का "अन्याय" आहे??? तुम्हीच सांगा

 फेकू साहेब ,सरकारी जाहीरातीच्या पैश्यांचा हिशोब द्या.आज , तुमच्या जाहीरातीवर मतदार हसत आहे ! लोकशाही वाचवायची असेल तर समस्त मतदारांनी या मुद्याकडे लक्ष देऊन मतदान करावे ही विनंती .

आज हिच वेळ आहे परिवर्तनाची ,लोकशाही वाचवण्याची ! डोळे उघडा, जागे व्हा,अंतरकरणाला व प्रश्न विचारा आणि विचारपूर्वक मतदान करा.


   ----इकबाल बाबासाहेब मुल्ला

( पत्रकार)

संपादक - सांगली वेध

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली 

मोबाईल - 8983587160

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा