*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी चालू असून त्या अनुषंगाने तिसऱ्या टप्प्यातील 43 माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचा संपूर्ण माढा मतदारसंघात प्रचार जाहीर सभा रॅली चालू असून त्यांच्या प्रचारार्थ अकलूज येथे होम टू होम प्रचार करण्यात आला
याप्रसंगी उर्वशी राजे धवलसिंह मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे-- जिल्हाध्यक्ष मुक्तारभाई कोरबु,-- अकलूज शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष --महादेवराव कावळे, तसेच महायुतीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला कार्कर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या सर्वांनी होम टू होम प्रचार करून माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार 'रणजितसिंह नाईक निंबाळकर 'यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन करण्यात आले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा