*विशेष ----प्रतिनिधी*
*एहसान ---मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9096 837 451
लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी मध्ये आज १ मे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
चाकाटी गावचे माजी सैनिक श्री.नामदेव पडळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
विद्यालयाचे प्राचार्य श्री.भिमराव आवारे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी सरपंच श्री.दत्तू आण्णा सवासे,दुधगंगाचे संचालक श्री.दयानंद गायकवाड श्री.हेमंत सुद्रिक, श्री.भाऊसाहेब इंगवले,श्री.लालासाहेब हेगडकर,श्री.देविदास सवासे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अमर निलाखे सर यांनी केले.तर आभार श्री.शशिकांत गायकवाड सर यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा